Loading…

Magazines

१. १ व्यक्ती स्वतंत्रपणे किंवा एकपेक्षा जास्त २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९... अशा गटानेही वर्गणी भरता येईल.

२. वर्गणीचे वार्षिक दर

१ व्यक्ती=१०००; २ व्यक्ती = १५०० रु.; ३ व्यक्ती = २००० रु.; ४ व्यक्ती = २५०० रु; ५ व्यक्ती = ३००० रु. असे प्रती व्यक्ती ५०० रु. वाढ होईल.

३. वर्गणी भरलेल्या महिन्यापासून १२ महिने अंक पाठविले जातील.

४. आधीच्या महिन्यापासून वर्गणी सुरु करायची असेल तर वर्गणी भरल्यावर info@prithvi.net.in वर तसा मेल करावा.

५. २ आणि त्यापेक्षा जास्त जणांसाठी एकत्र वर्गणी असल्यास सर्व अंक दरमहा एकाच पत्त्यावर एकाच पार्सलने एकत्र पाठविले जातील.


Few words from our students