स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे विषयाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन. हा दृष्टिकोन मी विश्वनाथ पाटील सरांकडून शिकलो. विविध संकल्पना खूप सोप्या शब्दांत त्यांनी स्पष्ट केल्या. मुख्य म्हणजे उत्तर लिहिताना नेमकेपणा आणण्याचे तंत्र, त्यासाठी आकृत्या व नकाशांचा योग्य वापर हे मी ‘पृथ्वी अकॅडमी’ मध्येच शिकलो.