एम. पी. एस. सी. ची तयारी करताना सराव चाचण्या सोडविणे हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. ‘ पृथ्वी अकॅडमी ‘ च्या टेस्ट सिरीज आयोगाच्या दर्जाच्या असतात. या टेस्ट सिरीजमुळेच मुख्य परीक्षेत माझे ४० ते ५० गुण वाढले. मुलाखतीच्या तयारीसाठीही विश्वनाथ पाटील सरांनी बहुमुल्य मार्गदर्शन केले.

Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0
    0
    Your Cart
    Your cart is emptyReturn to Shop